सालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
गोंदिया - गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त पोलिस स्टेशन सालेकसा येथील कार्यरत महिला पोलिस कर्मचारी ज्योती बघेल (वय, २८ वर्ष) नी आपल्या घरी...
लसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
गोंदिया - कोरोनाच्या दुस-या लाटेने केलेल्या धुमाकूळ घातल्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली होती व जनजीवन पूर्वपदावर येत होते़ अशातच आता...
कोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
कलाकारांवर उपासमारीचे संकट
गोंदिया - दिवाळी सण संपताच या परिसरात झाडीपट्टी रंगभूमी अंतर्गत स्थानिक कलाकारांच्या समन्वयातून गावागावांत मंडई उत्सवाला सुरुवात...
तरुणांच्या आत निर्माण व्हावे प्लास्टिक विरोधात जनजागृती, युवकाने पायी भ्रमण करुन १६ राज्यांचा...
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
गोंदिया - कामठीचा १९ वर्षाचा युवक मागच्या वर्षी देशभ्रमणाला निघाला आणि ते पण पायी़ हे खरे, मात्र, या तरुणाने आतापर्यंत...
नाना पटोलेंच्या नेतृत्वात गोदिंयात काँगे्रस ने बाईक रैली काढत केले शक्तिप्रदर्शन
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
के्रन च्या साह्याने गळ्यात टाकली ५० फुट लांब हार
गोंदिया - गोंदिया जिल्ह्यात काँगे्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली...
नगरपंचायत निवडणुकांनतर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचा लागणार कस
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी अॅक्टिव्ह मोडवर
गोंदिया - राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १०५ नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी...
आमगाव तालुका राकापा व्दारे संविधान दिवस साजरा
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
गोंदिया/आमगाव - भारतीय संविधान दिवसाचे औचित्य साधून आमगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा़ नरेशकुमार माहेश्र्वरी माजी म्हाडा सभापती यांचे...
धान खरेदीदरम्यान येणा-या अडचणी व समस्या वेळीच मार्गी लावा
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
गोंदिया - शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करताना शेतक-यांना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घ्या़ धान विहित वेळेतच...
ब्लूटूथ लावून पेपर दिल्याचा प्रकार, मुलीला केले निलंबित
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपुर
गोंदिया - जिल्ह्यातील ३० केंद्रावरुन टीईटीची परीक्षा रविवारी दि़ २१ रोजी घेण्यात आली़ टीईटीचा पहिला पेपर सकाळी १०़३० ते १...
पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा, तीन जणांना अटक
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
गोंदिया - तिरोडा पोलिसांनी कार्यवाही करत जुगार अड्डयावर छापा टाकून तीन जणांना अटक केली आहे़ या कारवाईत पोलिसांनी एक लाख...