Friday, September 24, 2021

सक्करदरा पोलिस स्टेशन येथे पी.आय.धनंजय पाटील यांचे स्वागत

सक्करदरा पोलिस स्टेशन येथे पी.आय.धनंजय पाटील यांचे स्वागत विदर्भ वतन,नागपूर- सक्करदरा पोलिस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पी.आय.धनंजय पाटील साहेब यांचे शाल, पुष्पगुच्छ आणि बाळासाहेब ठाकरे...

नीरज चोप्राने भारताला मिळवून दिले स्वर्णपदक टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने घडविला इतिहास

नीरज चोप्राने भारताला मिळवून दिले स्वर्णपदक टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने घडविला इतिहास   विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली-भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक...

ज्योत्स्ना गजभिये आचार्य पदवीने सन्मानित

ज्योत्स्ना गजभिये आचार्य पदवीने सन्मानित विदर्भ वतन न्यूज पोर्टल,भंडारा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ द्वारा ज्योत्स्ना लालाजी गजभिये यांना दीक्षांत समारंभात गृहअर्थशास्त्र या विषयामध्ये...

पूनम दुरुगकर 94.66 टक्के गुणांसह उत्तीर्ण

पूनम दुरुगकर 94.66 टक्के गुणांसह उत्तीर्ण विदर्भ वतन, नागपूर-वर्ग १२ वीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. मेजर हेमंत जकाते कनिष्ठ महाविद्यालय, म्हाळगीनगर चौक, नागपूर विज्ञान...

युवासेनेचच्या जिल्हा उपप्रमुखपदी आकाश भोयर

युवासेनेचच्या जिल्हा उपप्रमुखपदी आकाश भोयर -उमरेड विधानसभेतील शिवसेनेच्या युवासेनेची रामटेक लोकसभा पदाधिका-यांची कार्यकारिणी जाहीर विदर्भ वतन,उमरेड - उमरेड विधानसभेतील शिवसेनेच्या युवासेनेची रामटेक लोकसभा पदाधिका-यांची कार्यकारिणी जाहीर...

राष्टÑीय ओबीसी महासंघ कामठी तालुका अध्यक्ष पदी मोरेश्वर (बंडू) कापसे तर ाहासचिव पदी टेकराम...

राष्टÑीय ओबीसी महासंघ कामठी तालुका अध्यक्ष पदी मोरेश्वर (बंडू) कापसे तर महासचिव पदी टेकराम महल्ले विदर्भ वतन, कामठी : ग्रामीण भागात ओबीसी संघ बरकट आणि...

रोटरी क्लब नागपूर ग्रीन सिटीचा पदग्रहण सोहळ्यात अध्यक्षपदी डॉ. शारदा रोशनखेडे तर डॉ.जयदीप दास...

रोटरी क्लब नागपूर ग्रीन सिटीचा पदग्रहण सोहळ्यात अध्यक्षपदी डॉ. शारदा रोशनखेडे तर डॉ.जयदीप दास सचिवपदी विदर्भ वतन, नागपूर : आभासी आंतरजाला द्वारा तसेच शारीरिक उपस्थिती...

दररोज १५०० लोकांना मोफत अन्न देणाऱ्या भारतीयाचा ब्रिटनकडून सन्मान

दररोज १५०० लोकांना मोफत अन्न देणाऱ्या भारतीयाचा ब्रिटनकडून सन्मान   विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : हैद्राबाद – कोरोना काळातच नव्हे तर गेली दहा वर्षे अनेकांना दररोज मोफत...

“पीपल टू पीपल ” संस्थे तर्फे गेल्या ५२ दिवसापासू गरजूंना भोजनदान सुरुच…

"पीपल टू पीपल " संस्थे तर्फे गेल्या ५२ दिवसापासू गरजूंना भोजनदान सुरुच... विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर.- कोरोना काळात नागपूर शहरात गेल्या ५२ दिवसापासून "पीपल टू पीपल...

प्रा. शिलवंतकुमार मडामे यांची विभागीय अध्यक्षपदी निवड. 

प्रा. शिलवंतकुमार मडामे यांची विभागीय अध्यक्षपदी निवड. विदर्भ वतन, भंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र राज्य या साहित्यिक विचारमंचच्या नागपूर विभागीय अध्यक्षपदी भंडारा...

Recent Posts

21,992FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe