मल्टिनॅशनल कंपनी तर्फे सामाजिक जबाबदारी म्हणून 50 लाखाचे योगदान

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9976*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

217

मल्टिनॅशनल कंपनी तर्फे सामाजिक जबाबदारी म्हणून 50 लाखाचे योगदान

विदर्भ वतन, नागपूर : विवेकानंद मेडिकल मिशन खापरी वर्धा रोड आणि किसान सेवा शिक्षण मंडळ खुमरी कळमेश्वर यांना पार्कर हॅनिफिन इंडिया प्रा. लिमिटेड यांच्यातर्फे 50 लाखाचे योगदान देण्यात आले.
नागपूर कापोर्रेट सामाजिक जबाबदारी उरफ अंतर्गत बाजारगाव अमरावती रोड नागपूर पार्कर हॅनिफिन इंडिया प्रा. लिमिटेड मल्टिनॅशनल कंपनी द्वारा किसान सेवा शिक्षण मंडळ खुमरी कळमेश्वर यांना १० लाख तर विवेकानंद मेडिकल मिशन खापरी वधार्रोड, यांना ४० लाखाचा चेक मा. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते चेक देण्यात आला. याप्रसंगी कळमेश्वर चे सदस्य दिलीप डाखोळे आणि मल्टिनॅशनल कंपनीतील मॅनेजर सचिन पुराणिक व व्यवस्थापक विवेक घोडवैद्य उपस्थित होते.