Home Breaking News शासकिय योजनांच्या माहितीकरीता ग्रामपंचायत खैरीच्यावतीने मुख्य चौकात ‘एलईडी स्क्रीन’

शासकिय योजनांच्या माहितीकरीता ग्रामपंचायत खैरीच्यावतीने मुख्य चौकात ‘एलईडी स्क्रीन’

141 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर –शासकिय योजनांच्या माहितीकरीता ग्रामपंचायत खैरीच्यावतीने मुख्य चौकात ‘एलईडी स्क्रीन’ च्या वतीने गावाच्या मध्य भागी LED स्क्रीन लावण्यात आली. त्या स्क्रीन वरती महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहिती व केंद्र सरकार योजनेची माहिती, ग्राम विकास मंत्रालय असलेले सर्व परिपत्रक, गावातील आवश्यक सर्व माहिती व ग्राम पंचायतची संपूर्ण माहिती या LED स्क्रीन वर दाखविन्यात येते. आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक विषयांची माहिती यामुळे गावातील नागरिकांपर्यंत तातडीने पोहचण्यास मदत होईल असे ग्रामपंचायत खैरीचे सरपंच बंडु कापसे यांनी सांगितले़