Home Breaking News मुंबईतील ओशिवऱ्यात निवासी भागातील इमारतीला भीषण आग

मुंबईतील ओशिवऱ्यात निवासी भागातील इमारतीला भीषण आग

0
मुंबईतील ओशिवऱ्यात निवासी भागातील इमारतीला भीषण आग

मुंबईतील ओशिवऱ्यात निवासी भागातील इमारतीला भीषण आग

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – मुंबईतील ओशिवऱ्यात रहिवासी इमारतीत भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. आगीचे कारण अद्यापही समजू शकलेले नसून ८ फायर इंजिन, ८ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन विभागाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

(सविस्तर वृत्त लवकरच)