पेट्रोल दरवाढीच्या विरोधात निदर्शनं

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9670*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

127

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात निदर्शनं
विदर्भ वतन, नागपूर : पेट्रोल दरवाढीच्या विरोधात मेडिकल चौक, पेट्रोलपंप, नागपुर येथे दि.३० मे २०२१ रोजी सकाळी ११ वा. श्री. गिरीशभाऊ पांडव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आले. यावेळी कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते