दक्षिण नागपुर विभाग प्रमुख विशाल कोरके यांच्या प्रभाग 29 येथील कार्यालयात फोगिँग मशिनचे उद्घाटन

148

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – शिवसेना संपर्कप्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनात, जिल्हाप्रमुख प्रमोदमानमोडे यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर प्रमुख दीपक कापसे आणि नितिन तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दक्षिण विधानसभा क्षेत्राचे विभाग प्रमुख विशाल कोरके यांच्या संयोजनात संपूर्ण मतदार संघात नि:शुल्क फॉगिंग मशीन सेवा सुरू करण्यात आली आहे़ या नि:शुल्क सेवेच्या उद्घाटनाप्रसंगी वाहतुक सेनेचे अध्यक्ष नितीन नायक, शहर अध्यक्ष अतुल काटकर, कार्यालयीन सचिव मुन्ना तिवारी, उपशहरप्रमुख मुकेश रेवतकर, चंद्रशेखर श्रीराव, रुपेश बुराडे, विभाग प्रमुख रमेश काकडे, किशोर धोटे, उपशहर प्रमुख मुकेश रेवतकर, चंद्रशेखर श्रीराव, प्रभाग प्रमुख श्रीकांत खंडाळे, नीलेश नायक, आशिष त्रिवेदी, गौरव तिजारे, विक्रम झाडे,वरिष्ठ शिवसैनिक रमेश पवार किरणजी शेळके, सुनिल भातकुले, महादेव कुहिटे, शाखाप्रमुख कार्तिक नारनवरे, निलेश डहाके, आशिष भोयर,नितीन जुमडे सचिन काडे,हेमंत पवार, विकास पांडे,प्रज्वल मोहुर्ले, भुषण बिजागरे, शैलैष काशीकर, राजेश पौनिकर, शुभम फाले, अनिरुद्ध बन्सोड, शुभम लखपती, दिपक पोहनेकर, शैलेन्द्र आंबिलकर, विनोद शाहु ,गोविंद सुतरावे, सुनिल भाटकुले,महादेव कुहिटे दिनकर राऊत, शंकर बांवणे, जितुजी हिवरकर, नंदु वाकोडीकर, रामेश्वर साखरकर,विनोद चकोर, सुनिल क्षिरसागर, प्रज्वल जुनघरे, उत्तम पंडेल सुमित वानखेडे, अक्षय नंदाने, दत्ता दुरगकर, सोनू धनविजय, ऋषिकेश भेंडे, विशाल बुरले, दिलीप नांन्हे आदी उपस्थित होते.