Home आरोग्य शिवसेना विभाग प्रमुख विशाल कोरके तर्फे प्रभाग 29 मधे सेनिटायजर फवारणी

शिवसेना विभाग प्रमुख विशाल कोरके तर्फे प्रभाग 29 मधे सेनिटायजर फवारणी

0
शिवसेना विभाग प्रमुख विशाल कोरके तर्फे प्रभाग 29 मधे सेनिटायजर फवारणी

शिवसेना विभाग प्रमुख विशाल कोरके तर्फे प्रभाग 29 मधे सेनिटायजर फवारणी

विदर्भ वतन, नागपूर : मा.आमदार व संपर्क प्रमुख दुश्यंतजी चतुवेर्दी, महानगर प्रमुख प्रमोदजी मानमोडे, यांच्या आदेशाने तसेच शिवसेना शहर प्रमुख नितीनजी तिवारी व दिपकजी कापसे यांच्या मार्गदर्शनाने व शिवसेना दक्षिण नागपुर विभाग प्रमुख विशाल कोरके यांच्या तर्फे व शिवसैनिक शाखा प्रमुख व पदाधिकारी यांच्या सहकार्याने प्रभाग 29 मध्ये घरो घरी जाऊन सतत 26 दिवस फवारणी केली. सेनिटाइजर ची फवारणी करिता कुठलेही प्रसिद्धीचे मोठे बँनर न लावता व मोठी गाडी न वापरता शिव सैनिक व पदाधिकारी वर्गच्या सहकार्यांने 10 पंप विकत आणले. जेणे करुण बाहेरील भागात फवारणी सोबतच घराच्या आतमधेही सेनिटाइजर फवारणी करता येईल. यासाठी जनतेला पंप पुरविण्यात आले.पंप घेण्याकरीता विभाग प्रमुख विशाल कोरके , शहर सचिव मुन्नाजी तिवारी , वाहतुक सेना शहर प्रमुख अतुलजी काटकर,उप शहर प्रमुख रुपेश बुराडे,महादेव कुहिटे, रवि जयसवाल,अजय कान्हारकर ,विनोद तरळकर,करणसिंग ठाकुर तसेच फवारणी करिता वरिष्ठ शिव सैनिक किरण शेळके, रमेश पवार ,गोविंद महादेव कुहीटे, विनोद चकोर ,सुनिल भातकुले,विनोद शाहू ,दिलीप नान्हे , विशाल बुरले प्रमोद लाणजेवार, श्रीकांत खंदाले, शुभम लखपती,शाखा प्रमुख निलेश डहाके ,आशिष भोयर, कार्तिक नारनवरे, विक्रांत पांडे व अनिरुद्ध बनसोड़, शुभम फाले अक्षय नंदाने, हेमंत पवार, नंदू वाकोडिकर, आशिष मांडवकर,शुभम लीखार, रोहन तरवतडर यांनी सहकार्य केले.