
निधन वार्ता :
सुनिल महादेवरावजी गौरकर
वय-वर्ष 57
स्नेहनगर येथील रहिवासी सुनिल म.गौरकर
(शाखा अभियंता सिंचम विभाग जिल्हा परिषद भंडारा) यांचे दि.19 मे 2021ला दुःखद निधन झाले. त्यांचा अंतिम संस्कार सहकार नगर घाट येथे करण्यात आला.


सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9297*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल