शंकर ठोंबरे यांचे निधन

295

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – विठ्ठल नगर, नागपूर येथील रहिवासी तसेच जय बजरंग एजन्सी अँड ट्रेडर्सचे संचालक शंकर ठोंबरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले़ त्यांचे पश्चात पत्नी, मुले यांच्यासह बराच मोठा आप्तपरिवार आहे़ एक हसतमुख व्यक्तिमत्व तसेच समस्येत असणाºयांच्या मदतीला धावून जाणारे अशी त्यांची ओळख होती़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजात त्यांचे हितचिंतक होते़ सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाºया शंकर ठोंबरे यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़