कष्टकरी व गोर गरिबांना हलवा (शिरा) वाटप ग्रामपंचायात खैरीचे सरपंच बंडू कापसे यांचे अक्षयतृतीया निमित्त सामाजिक कार्य

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9136*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

280

कष्टकरी व गोर गरिबांना हलवा (शिरा) वाटप

ग्रामपंचायात खैरीचे सरपंच बंडू कापसे यांचे अक्षयतृतीया निमित्त सामाजिक कार्य

ेविदर्भ वतन न्यूज पोर्टल,कामठी : ग्रा.पं.खैरीचे सरपंच व सरपंच परिषद संघटना कामठीचे अध्यक्ष बंडूजी कापसे यांनी शुक्रवारी अक्षय तृतीयाच्या निमित्त अनेक कष्टकरी व गोर गरिबांना हलवा (शिरा) वाटप करण्यात आला व प्रत्येकाने कोरोना वैक्सीन घ्यावे अशी त्यांना माहिती देण्यात आली. त्या वेळेस टिपलेले काही छायाचित्र.