Home Breaking News राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन

राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन

166 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर – महाराष्ट्र राज्यात 15 मेपर्यंत असलेले कडक निर्बंध म्हणजेच लॉक डाऊन पुढे 31 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे काल राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत सर्वच मंत्र्यांनी लॉक डाऊन पुढे 31 मे पर्यंत वाढविण्याची संमती दर्शवली होती त्यानुसार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसुद्धा लोकडाउन वाढवला जाणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज जसे निर्बंध 15 मे पर्यंत जाहीर करण्यात आले होते ते आता पुढे 31 मे पर्यंत कायम असतील. कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता त्यामुळे तूर्तास नागरिकांची कडक निर्बंध यापासून मुक्तता नाहीच.