आम आदमी पार्टी तर्फे कोरोना रुग्णांसाठी मोफत आॅटो सेवा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9030*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

130

आम आदमी पार्टी तर्फे कोरोना रुग्णांसाठी मोफत आॅटो सेवा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर – कोरोना महामारीच्या दुस-या भयंकर लाटे मध्ये सामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला आहे अश्यातच आम आदमी पक्षातर्फे मदतीचा हात देण्यासाठी म्हणून कोरोना रुग्णांना अंबुलन्स वेळेवर उपलब्ध होत नाही आणि झालीच तर अव्वाच्या सव्वा किंमत आकारली जाते.तेव्हा अश्या कठीण परिस्थितीत दिलासा म्हणून रुग्णांच्या घरून ते इस्पितळात पोहोचवून देण्यासाठी “आप” तर्फे नि:शुल्क सेवा मेडिकल चौक येथून सुरू केलेली आहे. त्याकरिता एक हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे.हेल्पलाईन नंबर 9545077222 / 9371474585 गरजूंनी ह्या संधीचा लाभ घ्यावा.आॅटो सेवा सुरू करण्याच्या प्रसंगी आप चे पदाधिकारी श्री देवेंद्र वानखेडे, जगजीत सिंग, अशोक मिश्रा, प्रभात अग्रवाल, पीयूष आकरे, बाबा मेंढे, गिरीष, संजय अनासने, प्रतीक बावनकर, कृतल आकरे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.