Home नागपूर ‘भीम आर्मी’ साप्ताहिक वृत्तपत्राचे प्रकाशन

‘भीम आर्मी’ साप्ताहिक वृत्तपत्राचे प्रकाशन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/9020*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

267 views
0

‘भीम आर्मी’ साप्ताहिक वृत्तपत्राचे प्रकाशन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : राष्टÑीय स्तरावर भीम आर्मीचे स्वत:चे साप्ताहिक वृत्तपत्र असावे या उद्देशाने ‘भीम आर्मी ’ साप्ताहिक वृत्तपत्राचे प्रकाशन भाई चंद्रशेखर आजाद यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी फेसबुक लाईव्ह करण्यात आले.
या साप्ताहिकासाठी भाई चंद्रशेखर आजाद यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय अध्यक्ष कर्मवीर भाई विनय रतन सिंह, राष्ट्रीय मुख्य महासचिव बहुजन बाहुबली भाई कमलजी वालिया तथा राष्ट्रीय प्रमुख उपाध्यक्ष बहुजन टायगर भाई मनजीतसिंह जी यांचे सहयोग लाभले. तसेच भीम आर्मी कार्यकर्त्यांचे योगदान लाभले. भीमपॅन्थर राजेश गवळी ‘भीम आर्मी ’ साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक असून मुख्य संरक्षक प्रफुल्लभाई शेंडे आहेत.