भाजयुमोचे शहर अध्यक्ष पारेंद्रजी पटले यांनी वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना वाटले आॅक्सीजन सिलेंडर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8915*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

198

भाजयुमोचे शहर अध्यक्ष पारेंद्रजी पटले यांनी वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना वाटले आॅक्सीजन सिलेंडर

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : नागपूर जिल्ह्याचे भूमिपुत्र नागपूर जिल्ह्याची आवाज, हजारो तरुणांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवणारे युवा नेते भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर शहर अध्यक्ष मा.पारेंद्रजी (विक्की)पटले नागपूर शहराचे तडफदार युवा नेतृत्व करणारे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 38 व जयताळा या परिसरातील गरजू लोकांकरिता आॅक्सिजनची सहज सुविधा उपलब्ध व्हावे याकरिता त्यांनी आॅक्सीजन सिलेंडर याची व्यवस्था करून दिली आहे. नागरिकांनी अश्या व्यक्तिमत्त्वाचे खूप खूप आभार मानत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.