Home नागपूर वर्षा वामन दाभेकर यांचे निधन

वर्षा वामन दाभेकर यांचे निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8848*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

94 views
0

वर्षा वामन दाभेकर यांचे निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर : वर्षा वामन दाभेकर (वय ४२) यांचे बुधवार, ५ मे रोजी लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह येथे उपचारादरम्यान रात्री आठ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. दै. पुण्यनगरीचे उपसंपादक वामन दाभेकर यांच्या त्या पत्नी होतं.