सावित्रीबाई कडूकर यांना विदर्भ वतन परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8440*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

235

सावित्रीबाई कडूकर यांना विदर्भ वतन परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर- विदर्भ वतन वृत्तपत्र तथा न्युज पोर्टलचे मुख्य संपादक गोपाल कडूकर तसेच अमित शाळेचे मुख्याध्यापक  प्रमोदजी कडूकर, रामटेक शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्थेचे तसेच नागपुर जिल्हापरिषद शिक्षक पतसंस्था संचालक टी.ए. कडूकर यांच्या मातोश्री सावित्रीबाई आ.कडूकर  यांचे गुरुवारी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यामागे मुले, मुली, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. विदर्भ वतन परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…