Home नागपूर अटकपूर्व जामीन रद्द करा, फिर्यादीची मागणी

अटकपूर्व जामीन रद्द करा, फिर्यादीची मागणी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8315*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

67 views
0

अटकपूर्व जामीन रद्द करा, फिर्यादीची मागणी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : बिल्डर जयपुरियाकडून सिरसाट कुटुंबियांच्या जिवाला धोका व प्रतापनगर पोलिसांचे संगणमत करणा-या संबंधित पोलिस अधिका-यांची चौकशी व्हावी. वर्धा रोडवरील तीन कोटीचा पेंटहाउस विक्रीच्या नावाखाली 95 लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर वरील गुन्हा दाखल झाला तरीसुद्धा अटकपूर्व जामीन त्यांना मिळाला. परंतु अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा. अशी मागणी माझी आणि माज्या भावाची आहे. आम्हाला न्याय मिळण्यात यावा. असे पत्रपरिषदेत मागणी केली आहे. पत्रपरिषदेला संबोधित करतेवेळी पीडित सूर्यकांत साहेबराव सिरसाट सोमलवाडा आणि त्यांचे वकील राहुल झांबरे यावेळी उपस्थित होते.