उंटखाणा येथे डॉ.आंबेडकर यांना अभिवादन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : उंटखाना येथील आज सकाळी [14]बाबासाहेबांच्या फोटोला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली. प. पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध संयुक्त जयंती समिती, उंटखाना तर्फे महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३० व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे समितीच्या लोकांनी नियमाचे पालन करून जयंतीचा कार्यक्रमा मध्ये राजेंद्र साठे, संगपाल गाणार, संजय आंभोरे, अरुण साखरकर, सहदेव भगत, चंदु खोब्रागडे, अनुसया ढाकणे, शकुन सुके, अजय धाबर्डे उपस्थित होते.

You missed