खलाशी लाईन क्रीडा प्रबोधनी मोहननगरच्या वतीने डॉ.आंबेडकरांना अभिवादन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8214*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

166

खलाशी लाईन क्रीडा प्रबोधनी मोहननगरच्या वतीने डॉ.आंबेडकरांना अभिवादन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : भारतरत्न , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्ताने खलाशी लाईन क्रीडा प्रबोधनी मोहननगर नागपूर च्या तर्फे प.पु.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या फोटोला माल्यार्पण कारण्यात आले. व बुद्ध वंदना घेणात आली. याप्रसंगी उपस्थितीत उपाध्यक्ष चंद्रकांत वासनिक, जितू नंदेश्वर, सुहास इंदूरकर, लवेश कोचे, दिलीप लव्हात्रे, विजय सावरकर यांची उपस्थिती होती.