Home नागपूर देवचंदजी केवट यांचे निधन

देवचंदजी केवट यांचे निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/8131*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

88 views
0

देवचंदजी केवट यांचे निधन

कवडसी :- येथील देवचंद महादेवजी केवट (६५) यांचे दि. ०८ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ६.०० वाजेदरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, तीन मुले व नातवंडे असा आप्तपरिवार आहे.