Home नागपूर विदर्भ साहित्य संघ भंडाराची कार्यकारणी गठित -अध्यक्ष डॉ गुरुप्रसाद पाखमोडे तर सचिवपदी प्रमोदकुमार अणेराव

विदर्भ साहित्य संघ भंडाराची कार्यकारणी गठित -अध्यक्ष डॉ गुरुप्रसाद पाखमोडे तर सचिवपदी प्रमोदकुमार अणेराव

0
विदर्भ साहित्य संघ भंडाराची कार्यकारणी गठित  -अध्यक्ष डॉ गुरुप्रसाद पाखमोडे तर सचिवपदी प्रमोदकुमार अणेराव

विदर्भ साहित्य संघ भंडाराची कार्यकारणी गठित

-अध्यक्ष डॉ गुरुप्रसाद पाखमोडे तर सचिवपदी प्रमोदकुमार अणेराव

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,भंडारा :- वाङ्मयीन व सांस्कृतिक क्षेत्रात काम काम करणा-या व 2019-20 उत्कृष्ट साहित्य संस्था शाखेचा पुरस्कार मिळालेल्या विदर्भ साहित्य संघ शाखा भंडारा ची वार्षिक आमसभा नुकतीच घेण्यात आली. त्यात विदर्भ साहित्य संघ शाखा भंडाराची 2021 -2026 करिता पंचवार्षिक कार्यकारणी गठित करण्यात आली.
अध्यक्ष : डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे, उपाध्यक्ष: मा.अमृत बन्सोड, प्रा.सुमंत देशपांडे,सचिव: प्रमोदकुमार अणेराव,सहसचिव : प्रा .नरेश अंबिलकर, कोषाध्यक्ष : हर्षल मेश्राम, तपासनीस: डॉ.जयश्री सातोकर, कार्यक्रम प्रमुख : इंजि.विवेक कापगते, संघटक: डॉ.के.एल.देशपांडे, कविता कठाणे
कलाप्रतिनिधी: स्मिता गालफाडे, डॉ.राहुल भोरे,तांत्रिक सहाय्यक: देवानंद घरत, प्रसिद्धी प्रमुख: मनोज केवट, सदस्य : महादेव साठोने, सदस्य: मंगला डहाके, सदस्य : प्रा.ममता राऊत, सदस्य : डॉ.दशरथ कापगते (राष्ट्रीय वैज्ञानिक), सदस्य: विनोद आकरे, सदस्य : काशिफ सादीर खान
सदस्य: विद्या सारवे, मार्गदर्शक: धनंजय दलाल, अ‍ॅड. सुधीर गुप्ते,डॉ.जयंत आठवले, नीलकंठ रणदिवे