निधन : श्रीमती ताराबाई जागेश्वर भोळे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7944*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

210

निधन : श्रीमती ताराबाई जागेश्वर भोळे

नागपूर : श्रीमती ताराबाई जागेश्वर भोळे वय- ९१ रा. राजीव नगर, सोमलवाडा नागपूर. यांचे दि.31/03/21ला दुख:द निधन झाले. सहकार नगर 2 घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परमपिता परमेश्वर त्यांचे आत्म्यास शांती प्रदान करो.