आमदार राजूभाऊ पारवे यांनी गरजू कुटुंबीयांना लग्नाकरिता केली किराणा किट स्वरूपात मदत

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7906*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

271

आमदार राजूभाऊ पारवे यांनी गरजू कुटुंबीयांना लग्नाकरिता केली किराणा किट स्वरूपात मदत

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : 30 मार्च रोज मंगळवारला उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे यांनी कोरोना काळात गरजु कुटुंबीयांना किराणा किट स्वरूपात मदत केली.
उमरेड विधानसभा क्षेत्रातील कुही तालुक्यातील श्री. कवळु लांजेवार मांढळ, श्रीमती कांता रमेश भागडे मांढळ, श्री. तुळशीदास काटवले क-हांडला, श्री. भगवान शिवरकर चिकना, श्री. किसन दुधपचारे रेंगातूर यांच्या मुलीच्यालग्नाकरिता किराणा किट स्वरूपात मदत केली.
स्वत: कोरोणा संक्रमित असून सुद्धा जनतेला दिलेला शब्द पाळला.
यावेळी कुटुंबीयांनी आमदार राजूभाऊ पारवे यांचे मन:पूर्वक आभार मानले, व बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले या म्हणी प्रमाणे गरजू कुटुंबीयांना मदत दिली.