भोई समाजभवन बांधण्यात यावे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7884*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

214

भोई समाजभवन बांधण्यात यावे

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-नागपूर : मंगळवारी मच्छी बाजारात बांधलेल्या इमारतीचे भोई समाज भवनात रूपांतर करा अशी मागणी पत्रपरिषदेत करण्यात आली. भोई समाज भावना करिता इमारतीची जागा देण्यात आली नाही तर या जागेवर कोणताही व्यवसाय, उद्योग, व्यापार किंवा कार्यालय, भोई समाज बांधव करू देणार नाही अन्यथा तीव्र आंदोलन करू अशी मागणी भारतीय भूमी विकास मंडळ नागपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. दादासाहेब वलथरे यांनी केली आहे. पत्रपरिषदेला संबोधित करतेवेळी अध्यक्ष अ‍ॅड . दादासाहेब वलथरे, ए.एन. दिघोरे आणि राहुल गौर यावेळी उपस्थित होते.