नागपुरातील मंगल कार्यालय हॉल व लॉन यामध्ये लग्नसोहळ्याची परवानगी द्यावी.
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : नागपुरातील मंगल कार्यालय हॉल व लॉन यामध्ये लग्नसोहळ्याची परवानगी द्यावी. अशी मागणी नागपुर मंगल कार्यालय असोशिएशन पदाधिकारी यांच्या वतीने गुरुवारी पत्रकार क्लब येथे पत्रपरिषदेत करण्यात आली. त्यावेळी उपस्थित विजय तलमले, संजय काळे, बंडु राऊत, ललीत वोरा आणि विनोद कनकदंडे उपस्थित होते.

