काळीमाटी- टेकरी – मानेकसा रस्त्याचे आमदार सहसराम कोरटे यांच्या हस्ते भूमिपूजन

220

विदर्भ वतन न्युज पोर्टल, आमगाव:- मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मंजूर काळीमाटी- टेकरी- मानेकसा रस्त्याचे भूमिपूजन आमगाव देवरी विधानसभाचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते झाले़ तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवंताताई सोनवाने हे होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय बहेकार, गणेश हुकरे, जगदीश चुटे, हंसराज जोशी, तारेंद्र रामटेके, संजय डोये, ग्रामसेविका संगीता कोठेवार ग्रामपंचायत सदस्य भुनेश्वरी चौधरी, निरा चाचाने, उमेद कटरे, अनील कटरे, देवचंद सोनवाने, डोमेश्वर सोनवाणे, अमृतलाल गौतम, दुर्योधन तुरकर, देवलाल कटरे तसेच गावकरी उपस्थित होते़