Home आरोग्य सुमन निवास अर्पाटमेंटमध्ये कोरोना चाचणी

सुमन निवास अर्पाटमेंटमध्ये कोरोना चाचणी

0
सुमन निवास अर्पाटमेंटमध्ये कोरोना चाचणी

सुमन निवास अर्पाटमेंटमध्ये कोरोना चाचणी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : बेलतरोडी येथील सुमन निवास अपार्टमेंट येथे राहणा-या व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. रावते, परिचारिका राउत, बेलतरोडीच्या आशा सेविका प्रज्ञा मॅडम आणि सहकारी उपस्थित होते. काही क्षणचित्रे….