Home नागपूर आम आदमी पार्टी उत्तर नागपूर विधानसभा समितीची घोषणा

आम आदमी पार्टी उत्तर नागपूर विधानसभा समितीची घोषणा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7498*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

74 views
0

आम आदमी पार्टी उत्तर नागपूर विधानसभा समितीची घोषणा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल : आम आदमी पार्टी आगामी उत्तर नागपूर विधानसभा निवडणूक आणि पुढील २०२२ मध्ये होणारी महत्वाची नागपूर महानगरपालिका निवडणूक लढविणार. जनतेला स्वच्छ प्रशासन तसेच जनतेच्या स्वप्नपूर्ती करिता निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने आम आदमी पार्टी विदर्भ विभागा तर्फे एक संतुलित आणि एकमेव विजयाचे लक्ष ठेवून पक्ष विस्तार करण्याच्या दृष्टीने नवीन सदस्य समितीचे गठन केलेले आहे. संयोजक – रोशन डोंगरे,संघटन मंत्री – प्रदीप पौनिकर, सहसंयोजक – विजय नंदनवार, सहसंयोजक – श्री. धीरज दुपारे (प्रभाग २),सहसंयोजक – पंकज मिश्रा (प्रभाग ७) सहसंयोजक – विल्सन लियोनार्ड (प्रभाग १), सचिव – गुणवंत सोमकुवर,कोषाध्यक्ष – श्री. विकास घरडे, सह-सचिव- नवनीत बेलसरे (आंतरिक संप्रेषण),महिला संघटन मंत्री- श्रीमती स्वीटी इंदूरकर, महिला सह-संयोजिका श्रीमती दिपाली पाटील (प्रभाग ६), युवा संयोजक – योगेश पराते (प्रभाग ५)
समिती करिता विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेड़े, राज्य कोष्याद्यक्ष जगजीत सिंघ, नागपुर संयोजक कविता सिंघल, नागपुर संघटन मंत्री शंकर इंगोले, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर ह्यांच्या तर्फे सर्वांचे हार्दिक अभिनंदन तसेच त्यांच्या भावी यशाबद्दल शुभेच्छा.