भारतीय जनता पार्टी उद्योजक आघाडीची नुकतीच घोषणा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7433*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

236

भारतीय जनता पार्टी उद्योजक आघाडीची नुकतीच घोषणा

विदर्भ वतन न्यूज पोर्ट : नागपूर : भारतीय जनता पार्टी उद्योजक आघाडीची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये बहुमताने रवी अग्रवाल यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पहिल्यांदा नागपूर मध्ये उद्योजक आघाडी बनविण्यात आली आणि रवी अग्रवाल हे पहिले अध्यक्ष बनले. कार्यकारिणी मध्ये निवड झालेले सदस्य अध्यक्ष रवी अग्रवाल कपूरवाले, महामंत्री उमेश पटले, महिपाल बंटी सेठी, महामंत्री, कोषाध्यक्ष गिरीष लेलाडिया, निशांत बिर्ला संपर्क प्रमुख, योगेश कटारिया संपर्क प्रमुख, प्रकाश भावनांनी संपर्क प्रमुख, मोहन पटेल संपर्क प्रमुख या व्यतिरिक्त 30 उद्योजकांना उपाध्यक्ष बनविण्यात आले. महत्वाची गोस्ट अशी की महाराष्ट्रात उद्योजक कार्यकारिणी आहे. परंंतु नागपुरात अशी कोणतीच कार्यकारिणी नव्हती यासाठी ही कार्यकारिणी गठीत क-ण्यात आली. या कार्यकारिणीच्या माध्यमातून उद्योजकांच्या समस्या सोडविल्या जातील. असे अध्यक्ष रवी अग्रवाल म्हणाले.