बँक आॅफ महाराष्ट्राच्या नागपूर क्षेत्रीय कार्यालयातर्फे जागतिक महिलादिना निमित्त विविध कार्यक्रम

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7393*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

197

बँक आॅफ महाराष्ट्राच्या नागपूर क्षेत्रीय कार्यालयातर्फे जागतिक महिलादिना निमित्त विविध कार्यक्रम

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपूर : बँक आॅफ महाराष्ट्राच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे जागतिक महिलादिना निमित्त नागपूरमध्ये एका कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले. यावेळी रेशीम संचालनालयाच्या संचालक डॉ. भाग्यश्री बानायत प्रामुख्याने उपस्थित होत्या. बँक आॅफ महाराष्ट्रा पुणेच्या मानवसंसाधन व्यवस्थापन विभागाच्या उप-महाव्यवस्थापिका मृदुल जोगळे आणि आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या उप संचालक गौरी मराठे या कार्यक्रमाला आभासी माध्यमाद्वारे उपस्थित होत्या. क्षेत्रीय प्रमुख मनोज करे यांनी यावेळी महिला दिनाचे महत्व विषदकेले तर बँकेतील महिला कर्मचा-यांनी आपले अनुभव कथन केले.