Home दिन विषेश ग्रां.पं.खैरी-जागतिक महिला दिन साजरा

ग्रां.पं.खैरी-जागतिक महिला दिन साजरा

0
ग्रां.पं.खैरी-जागतिक महिला दिन साजरा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,प्रतिनिधी-नागपू : सोमवार 8 मार्च रोजी 1 वाजता ग्रां.पं.खैरी चे सरपंच बंडू कापसे यांच्या अध्यक्षते खाली राज माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या फोटो ला माल्यार्पण करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दरम्यान ग्रां. सदस्य गण व संपूर्ण ग्रामसंघ (उफढ)बचत गटाच्या महिला आणि आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच गावातील महिला यांना पुष्प गुच्छ देण्यात आले. तसेंच गावात उल्लेखनीय काम करणा-या 25 महिलांचा सत्कार स्वरूप भेंट वस्तू व पुष्प गुच्छ देऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.