ज्येष्ठ नागरिकांना दिली कोरोना विषयी माहिती

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7299*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

214

ज्येष्ठ नागरिकांना दिली कोरोना विषयी माहिती

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-नागपूर : बुधवार 3 मार्च रोजी खैरी ग्रामपंचायत येथे कोविड-19 चे आदेश नियम पाळून गावातील जेष्ठ नागरिक यांना कोरोना विषयी माहिती देण्यात आली. नागरिकांचे मार्गदर्शन करताना तोंडाला मास्क, हात स्वच्छ धुणे,सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे तसेच शासनाच्या नियमाचे पालन करणे अशी जेष्ठ नागरिकांना माहिती देण्यात आली. त्याच बरोबर पन्नास(50) जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळचे अर्धी तिकीटाचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त असे स्मार्ट कार्ड वितरित करण्यात आले. यावेळी सरपंच बंडू कापसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.