विदर्भ वतन वृत्तपत्र तथा न्युज पोर्टल प्रतिनिधी,
अक्षय तेल्लोरे – बेलापूर येथिल बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर येथे मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात संदिप काळे यांनी वरील उदगार काढले..मनोगत व्यक्त करताना त्यांनी मराठी भाषेचा जगात 10 क्रमांक लागतो..मराठी ही महाराष्ट्राची मात्रूभाषा आहे..ती आपण सर्वांनी जपली पाहिजे..बोलली पाहिजे, संवर्धन केली पाहिजे.प्रत्येकाला मराठी भाषेची अस्मिता व स्वाभिमान वाटला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमात अध्यक्ष बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव अँड.शरद सोमाणी यांनीही मराठी भाषा गौरवदिनाविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.त्यांनी अनेक साहित्यिक लेखकांचे संदर्भ दिले..कुसुमाग्रजांची कणा कविता सांगितली..मराठी ही आईची भाषा आहे..तिचा सन्मान आपण केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड यांनी मराठी भाषा गौरवदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या..न्यायालय,प्रशासकीय कार्यालये,संस्था या सर्व ठिकाणी मराठी भाषेतच पत्रव्यवहार व कामकाज चालते असे ते म्हणाले.या कार्यक्रमात प्रा. अक्षय तेलोरे यांनी कविता वाचन केले..कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक व परिचय प्रभारी प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी केले.प्रा.निजाम शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.