आजपासून सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणा-या काही नियमात बदल होणार आहेत.

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7255*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

223

आजपासून सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणा-या काही नियमात बदल होणार आहेत.

विदर्भ वतन,प्रतिनिधी-नागपूर : दर महिन्याच्या सुरुवातीला सामान्य माणसाच्या जीवनावर थेट परिणाम करणा-या महत्त्वाच्या नियमात बदल होतात. काही गोष्टी नव्याने लागू होतात. मार्च 2021 मध्ये देखील काही बदल होत आहेत. कोरोना व्हॅक्सिन मिळण्याचा पुढील टप्पा आजपासून सुरू होत आहे, शिवाय एलपीजीच्या नव्या किंमती लागू होतील तसंच काही राज्यांमध्ये प्राथमिक शाळा देखील सुरू होत आहेत.

1. वयस्कर आणि आजारी व्यक्तींना मिळणार कोरोना लस- आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा आजपासून लागू होणार आहे. 60 वषार्पेक्षा जास्त वय असणा?्या ज्येष्ठांना आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणा?्या गंभीर आजार असणा?्या व्यक्तींना कोरोना लस मिळणार आहे. 1 मार्चपासून कोरोना व्हायरस लसीकरणाचा हा पुढील टप्पा सुरू होत आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये तुम्हाला ही लस मोफत मिळेल तर खाजगीमध्ये काही शुल्क आकारले जाणार आहे. 1. वयस्कर आणि आजारी व्यक्तींना मिळणार कोरोना लस- आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा आजपासून लागू होणार आहे. 60 वषार्पेक्षा जास्त वय असणा?्या ज्येष्ठांना आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणा?्या गंभीर आजार असणा?्या व्यक्तींना कोरोना लस मिळणार आहे. 1 मार्चपासून कोरोना व्हायरस लसीकरणाचा हा पुढील टप्पा सुरू होत आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये तुम्हाला ही लस मोफत मिळेल तर खाजगीमध्ये काही शुल्क आकारले जाणार आहे.
1. वयस्कर आणि आजारी व्यक्तींना मिळणार कोरोना लस- आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा आजपासून लागू होणार आहे. 60 वषार्पेक्षा जास्त वय असणा?्या ज्येष्ठांना आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणा?्या गंभीर आजार असणा?्या व्यक्तींना कोरोना लस मिळणार आहे. 1 मार्चपासून कोरोना व्हायरस लसीकरणाचा हा पुढील टप्पा सुरू होत आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये तुम्हाला ही लस मोफत मिळेल तर खाजगीमध्ये काही शुल्क आकारले जाणार आहे.
2. बँक आॅफ बडोदामध्ये होतोय हा बदल- विजया बँक आणि देना बँकेचा आयएफएससी कोड आजपासून निष्क्रिय होईल. या बँकांच्या ग्राहकांना नवीन कऋरउ कोड वापरावा लागणार आहे. बँक आॅफ बडोदामध्ये या दोन्ही बँका विलिन झाल्यामुळे ग्राहकांना या बदलाला सामोरे जावे लागणार आहे. बँकेने याबाबतची पूर्वसूचना ग्राहकांना दिली आहे. हे विलिनीकरण 1 एप्रिल 2019 पासून लागू झाले आहे. आता या दोन्ही बँकांचे ग्राहक आहेत.
3. या राज्यात उघडणार प्राथमिक शाळा- देशातील तीन राज्यांमध्ये आजपासून शाळा उघडत आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सर्व प्राथमिक शाळा (पहिली ते पाचवी) 1 मार्चपासून उघडत असून हरियाणामध्ये ग्रेड 1 आणि 2 साठी नियमित वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणामध्ये तिसरी ते पाचवीसाठी शाळा आधीच उघडल्या आहेत.
4. लागू होणार नवे गॅस सिलेंडरचे दर- तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती निश्चित करतात. आजही नवे दर लागू होतील. 5. एसबीआय ग्राहकांना केवायसी करणं अनिवार्य- आजपासून एसबीआय ग्राहकांना केवायसी करणं अनिवार्य आहे. जे ग्राहक हे काम पूर्ण करणार नाहीत त्यांना विविध सरकारी योजनांचा किंवा इतर योजनांचा लाभ घेतान समस्येला सामोरं जावं लागू शकतं.