एसटी बस वर आदळला ट्रक…

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7188*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

259

गिरोला पुलीया जवळ ट्रकची बसला धडक
विदर्भ वतन,प्रतिनिधी-भंडारा : गिरोला पुलीया जवळ ट्रकने बसला धडक दिल्याची घटना घडली़
पवनीकडून भंडारा कडे प्रवासी घेवून बस येत असतांना कारधा कडून येणाºया ट्रक क्ऱ एम़ एच़ ३४ एबी ९९६५ चा चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने चालवून बसला मागूून धडक दिली़ यात बसचे २५ हजार रुपयाचे नुकसान झाले़ विनोद मेनवाडे यांचा तक्रारीवरुन कारधा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला़