Home Breaking News पायी चालणा-यांचा काय गुन्हा….

पायी चालणा-यांचा काय गुन्हा….

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7185*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

158 views
0

अल्टो कारचा धडकेत तीन जण जखमी
विदर्भ वतन,प्रतिनिधी-भंडारा : कारचा धडकेत तीन जण जखमी झाल्याची घटना नवीन बसस्टँड श्रीराम नगर तुमसर मांगली येथे घडली़ अल्टो कार क्ऱ ३१सीएन ६३९३ चा चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून पायी जात असलेले श्यामकला तितीरमारे, मोहिनी बांते, रश्मी निनावे यांना धडक देवून गंभीर जखमी केले़ या अपघातात तीघेही जखमी झाले़ मनोहर शहारे यांचा तक्रारीवरुन तुमसर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला़ पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक टेकाम हे करीत आहेत़