Home Breaking News एसटी ने मारली धडक…

एसटी ने मारली धडक…

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7175*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

145 views
0

एसटी ने मारली धडक, मुलगी जखमी
विदर्भ वतन,प्रतिनिधी-भंडारा : एसटीच्या धकडेत मुलगी जखमी झाल्याची घटना तुमसर येथे घडली़ श्रेया मेश्राम ही टयूशन क्लासेस करिता सायकलने जात असतांना लोटन पोहा मिल चौक येथे पानठेल्याजवळ आरोपी एसटी बस क्र एम़एच़४० एऩ ८९०० चा चालक खेमराज मेश्राम याने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने चालवून सायकलला धडक दिली़ त्यात श्रेया मेश्राम ही जखमी झाली़ सुरेश अनंतराम मेश्राम यांचा तक्रारीवरुन तुमसर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला़ पुढील तपास पोलिस हवालदार बावणे हे करीत आहेत.