
विदर्भ वतन,प्रतिनिधी-नागपूर : पोलीस ठाणे मानकापूर नागपूर शहर हद्दीत नमूद अनोळखी इसमाचा दिनांक 20/2/21 चे रात्री ताजनगर झोपडपट्टी ते भीमनगर झोपडपट्टी इटारसी पुलिया चौक दरम्यान रेल्वे अपघातात मृत्यू झालेला आहे.मृतक व्यक्तीबाबत काही माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन मानकापूर किंवा मोबाइल नंबर 9923175156 वर माहिती द्यावी..
कमीत कमी मृतकाचे नातेवाईक मिळून आल्यास त्यांना मृतकाचे अंतीम दर्शन तरी घेता येतील.

