Home नागपूर जवाहरनगर येथे शिवाजी जयंती

जवाहरनगर येथे शिवाजी जयंती

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7084*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

227 views
0

विदर्भ वतन,प्रतिनिधी-भंडारा : जवाहरनगर येथे कुणबी मराठा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दि. २२ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या ममता प्रेमदास वनवे उपस्थित होत्या. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी हळदी कुंकू कार्यक्रम पार पडले.