पालकमंत्री नितीन राऊत व आमदार राजु पारवे यांनी केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी

243

विदर्भ वतन न्युज पोर्टल – महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत व आमदार राजु पारवे यांनी गारपीट झालेल्या भागाची पाहणी केली. उमरेड विधानसभा क्षेत्रातील, कुही तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या व गारपिटीने मिरची, गहू, चना, ज्वारी या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़