पालकमंत्री नितीन राऊत व आमदार राजु पारवे यांच्या हस्ते दिव्यांगांना बॅटरी वरील सायकलचे वाटप

206

विदर्भ वतन न्युज पोर्टल – महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत व आमदार राजु पारवे यांच्या हस्ते दिव्यांगांना बॅटरी वरील सायकलचे वाटप करण्यात आले़ पंचायत समिती कुही येथे महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्हा पालकमंत्री नितीन राऊत व आमदार राजु पारवे यांच्या हस्ते दिव्यांगांना बॅटरी वाली सायकलचे वाटप करण्यात आले़