Home नागपूर माँ जिजाऊ डेअरी महाकाली नगर चौक येथे शिवजयंती साजरी

माँ जिजाऊ डेअरी महाकाली नगर चौक येथे शिवजयंती साजरी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/7062*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

180 views
0

विदर्भ वतन, प्रतिनिधी-नागपूर : माँ जिजाऊ डेअरी महाकाली नगर चौक येथे आज १९ फरवरी रोजी, शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाला नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मामा रमेश राऊत,साप्ताहिक विदर्भ वतनचे संपादक गोपाल कडूकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळचे दक्षिण नागपूर अध्यक्ष प्रमोद मिराशे, विशेष कार्यकारी दंडाधिकारी व भाग्योदय सुमनजन कल्याण संस्थेचे अध्यक्ष दिपक खेडकर व भुजाडे काकाजी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यशस्वीरित्या किशोर पवार, शाहू पवार, अमर जाधव, विजय पवार, लविश बिनेवाले, गजानन गायकवाड, प्रणय गोतमारे, हेमंत वाघाडे, मनिष काटोले, चेतन जाधव व देवराव प्रधान उपस्थित होते.