Home अभिनंदन मानकपूर पोलिस निरीक्षक वैजंयती मंडवधरे यांचा वृक्ष देऊन सन्मान

मानकपूर पोलिस निरीक्षक वैजंयती मंडवधरे यांचा वृक्ष देऊन सन्मान

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6868*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

59 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,नागपूर-प्रतिनिधी : मानव कल्याण सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने मानकपूर पोलिस निरीक्षक- वैजंयती मंडवधरे यांना वृक्ष आणि पुष्पगुच्छ देवून सम्मानीत करण्यात आले व स्वागत सुध्दा केले. मानव कल्याण सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष-कमलेश सिंह ठाकुर, संस्थाचे पदाधिकारी किशोर राउत, श्यामकुमार रहाटे, श्रीकृष्ण सोनी, विनय सोनी,आणि संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.