अरुण माधवराव अंधारे यांचे निधन

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6736*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

194

नागपूर -अरुण माधवराव अंधारे (७२) लक्ष्मीनगर नागपूर रहिवासी असून यांचे 2 फेब्रुवारी रोजी ठाणे येथे निधन झाले. त्यांच्या मुलीकडे शिल्पा चावजी यांच्याकडे ते राहत होते. आजार पणामुळे निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी मुलगी आणि भाऊ व बराच मोठा आप्त परिवार सोडून गेले.अंतिम संस्कार ठाणे येथेच पार पडला.