राष्टÑवादी परिवाद संवाद कार्यक्रम

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6731*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

250

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, प्रतिनिधी-नागपूर : कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या माननीय ना. जयंत पाटील साहेब, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य, मा. गृहमंत्री अनिल देशमुख साहेब, माजी मंत्री रमेशचन्द्र बंग साहेब,अल्पसंख्यांक राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, महिला अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, प्रदेश अध्यक्ष अनिल अहिरकर नागपूर शहर, प्रवक्ता श्रीकांतजी शिवणकर, सेवादल अध्यक्ष जनाजी मस्के व इतर अनेक मान्यवारांच्या उपस्थितीत झाला.
राष्ट्रवादी डॉक्टर सेल, नागपूर शहर अध्यक्ष डॉ. नितीन कान्होलकर, उपाध्यक्ष डॉ. आशिष अग्रवाल, सरचिटणीस डॉ. मनोहर ठाकरे अनेक मान्यवर सदस्यांनी ना. जयंत पाटील साहेबांशी सकारात्मक हितगुज केली.
विधानसभेत वैद्यकीय प्रतिनिधी ( टछउ) असावा आणि करट ऊ१२ ला प्रार्थमिक आरोग्य केन्द्र मध्ये ५०% कायम वैद्यकीय पदी निवड करण्यात यावी अशी आग्रहाची विनंती करण्यात आली .डॉक्टर सेल नागपूरच्या कार्यांचे ना. जयंत पाटील साहेबानी कौतुक व नोंद घेतली व असेच कार्यरत रहावयास सांगितले.