Home आरोग्य खैरी(कामठी) येथे अटल बांधकाम कामगार आरोग्य तपासणी शिबिर

खैरी(कामठी) येथे अटल बांधकाम कामगार आरोग्य तपासणी शिबिर

विस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6642*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

186 views
0

विदर्भ वतन डेली न्यूज पोर्टल : नागपूर : प्रतिनिधी- खैरी(कामठी) येथील ग्राम पंचायत कार्यालय येथे अटल बांधकाम कामगार आरोग्य तपासनी शिबिर नुकतेच घेण्यात आले. महाराष्टÑ कामगार विभाग अंतर्गत महाराष्टÑ इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण कार्यकारी मंडळ द्वारा हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी अनेक बांधकाम कामगारांनी आरोग्य तपासणी करून या शिविराचा लाभ घेतला. शिबिराच्या सफल आयोजनाकरिता ग्राम पंचायत खैरीचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी तसेच आरोग्य विभागाच्या चमूने विशेष परिश्रम घेतले.