Home नागपूर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6623*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

84 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल-नागपूर-प्रतिनिधी : पश्चिम नागपुरातील झिंगाबाई टाकळी प्रभाग क्रमांक 11 येथील झेंडा चौक येथे समुदायिक जयंती उत्सवाच्या समितीने दहावे वर्ष साजरे केले. त्यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. माजी खासदार प्रकाश जाधव यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हा उपप्रमुख प्रामुख्याने दिगांबर ठाकरे, माजी विभाग प्रमुख मनोज नलवडे, यशस्वीरित्या योगेश ठाकरे, सरदार ठाकरे, संजय गायकवाड याप्रसंगी उपस्थित होते.