विणकर सेवा केंद्र द्वारा आयोजित समर्थ प्रशिक्षण कार्यक्रमाचे पॉंचगांव येथे उद्घाटन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/6603*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

339

विदर्भ वतन डेली न्यूज पोर्टल : नागपूर प्रतिनिधी : हातमाग आयुक्त कार्यालय, भारत सरकार वस्त्र मंत्रालय, विणकर सेवा केंद्र नागपूर ने समर्थ योजना अंतर्गत विणकाम प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन नितीन गडकरी, केंद्रीय सड़क परिवहन, राजमार्ग मंत्री व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय द्वारा पांचगांव त. उमरेड येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रभारी, सहायक निदेशक महादेव पौनिकर ने केले. त्यांनी विणकरांसाठी उपलब्ध वस्त्र मंत्रालयाच्या विविध कल्याणकारी योजनांची संक्षिप्त माहिती दिली. नितीन गडकरी यांनी हातमाग विणकरांच्या विकासासाठी यथायोग्य योगदान देण्याचे वचन दिले. समर्थ योजनाच्या अंतर्गत आयोजित मागील कार्यक्रमाचे प्रमाण पत्राचे वितरण मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. पुनीत पाठक, सौम्य श्रीवास्तव, आर. के. सिन्हा आणि विणकर सेवा केंद्राच्या सभी कर्मचा-यांनी कार्यक्रमाच्या सफल आयोजनासाठी सहकार्य केले.