
विदर्भ वतन डेली न्यूज पोर्टल : नागपूर प्रतिनिधिी : 24 जानेवारी रविवारला विराज क्रिकेट क्लब, उमरेडच्या विद्यमाने आमदार चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामना इतवारी प्राथमिक शाळा उमरेड येथे आयोजीत करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजूभाऊ पारवे यांनी केले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा विजयालक्ष्मी भदोरिया होत्या.

